सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #9446 · आष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
368
Talathi
रमेश लक्ष्‍मण कांबळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार – गुलाम खादर गुलाम मूर्तूजा बरेखानी रा.आष्टी यांनी अर्ज दिला की मौजे आष्टी शिवारात गट क्र 368 मध्‍ये त्‍यांच्‍या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 1 हे.6600 आर असून तशी नोंद त्‍यांच्‍या संगणीकृत सातबाराला फेर क्र 9657 अन्‍वये असून सदरील सातबारातील मालकी हक्कात त्‍यांचे नाव – गु.खादर गु.मुर्तुजा जमीनदार असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2676791 दिनाक 15 ऑक्टोबर 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – गु.खादर गु.मुर्तुजा जमीनदार एैवजी – गुलाम खादर गुलाम मूर्तूजा बरेखानी अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .