सातबारा Watch

← पळशी

Ferfar #1354 · पळशी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
अ ग भुरेवाल
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार – जैतुन्बी मोहम्मद कुरेशी यांची जमीन मौजे पळशी शिवारात सामाईक क्षेत्रा मध्ये गट क्र 85 मध्‍ये 00 हे .54 आर वारसा फेरफार 1088 नुसार जमीन त्‍यांच्‍या नावे असून त्‍या जमीनीवर त्‍यांचे नाव- जेतूनबी मोहहमद कुरेशी असे झालेले आहे तरी त्‍यांचे कागदोपञी आधार कार्ड,मतदान कार्ड , ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – जेतूनबी मोहहमद कुरेशी एैवजी – जैतुन्बी मोहम्मद कुरेशी अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .