Ferfar #2190 · सातारा वाहेगांव
परतुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- प्रताप राऊत
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन म.स्टे.को-ऑ.क्रे.सो.लि.माजलगांव
लिहून घेणार : केशव आसाराम मिठे
यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : दिनांक 31/01/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन म.स्टे.को-ऑ.क्रे.सो.लि.माजलगांव चा केशव आसाराम मिठे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 1916
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.