सातबारा Watch

← कोकाटे हादगांव

Ferfar #3912 · कोकाटे हादगांव

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
बालाजी सुभाष मापारी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बंक मर्यादित लिहून घेणार : क्रष्णा भानुदास राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : दिनांक 02/09/2022 रोजी श्री.कृष्णा भानुदास राठोड यांनी समर्थ सहकारी बंक मर्यादित जालना यांच्याकडून 600000/- तारण कर्ज घेतले आहे - 3577 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.