सातबारा Watch

← कोकाटे हादगांव

Ferfar #3919 · कोकाटे हादगांव

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
134, 171, 199
Talathi
बालाजी सुभाष मापारी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार – दिनेश मुंजाजी डोंगरे रा.कोकाटे हादगाव यांनी अर्ज दिला की मौजे कोकाटे हादगाव शिवारात गट क्र.134,199,171 मध्‍ये क्षेत्र 0.80आर,00.60आर,00.62आर अनुक्रमे त्‍यांच्‍या नावे जमीन असून तशी नोंद त्‍यांच्‍या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्‍यांचे नाव – दिनकर मुंजा डोंगरे असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2670508 दिनाक 08 ऑक्टोबर 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – दिनकर मुंजा डोंगरे एैवजी – दिनेश मुंजाजी डोंगरे अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .