सातबारा Watch

← बाणाची वाडी

Ferfar #579 · बाणाची वाडी

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
प्रताप राऊत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी.को-ऑप क्रे.सो. लि.,माजलगाव लिहून घेणार : प्रमिला सुरेश बाण यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : दिनांक 31/07/2024 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टी.को-ऑप क्रे.सो. लि.,माजलगाव चा प्रमिला सुरेश बाण यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 527 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र70/2026-27 20/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.