सातबारा Watch

← संकणपुरी

Ferfar #2616 · संकणपुरी

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
राष्ट्रपाल सुधाकर कांबळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : संत कबीर मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव लिहून घेणार : विठ्ठल सखाराम घुगासे यांनी सर्व्हे क्रमांक : 113 तपशिल : दिनांक 30/06/2021 रोजी संत कबीर मल्टी स्टेट को.ओप.क्रे.सो.लि. चा विठ्ठल सखाराम घुगासे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2083 प्रमाणे विठ्ठल सखाराम घुगासे यानी संत कबीर मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा माजलगाव तर्फेलोन ऑफिसर रवि एकनाथ टाकणखार यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2323 दिनांक 06/06/2023 रोजी संत कबीर म स्टे कॉ ऑप क्रेडिट सो लि माजलगाव चा विठ्ठल सखाराम घुगासे यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 2324 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.