सातबारा Watch

← सांवगी गंगाकिनारा

Ferfar #1714 · सांवगी गंगाकिनारा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 122
Talathi
बालाजी सुभाष मापारी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : सावली अर्बन निधी लि. लिहुन घेणार : कृष्‍णा कुंडलिकराव वाशिंबे यांनी सर्व्हे क्रमांक 113 व 122 वर फेरफार क्रमांक 1484 ने घेतलेला बोजा दिनांक 09/06/2022 रोजी सावली अर्बन निधी लि.माजलगाव चा कृष्‍णा कुंडलिकराव वाशिंबे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.