Ferfar #12936 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-02
- Objection until
- 2026-09-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/4
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 124/4 लिहुन देणार:- शे.इम्रान शे. निजामोदिन, शे.शेरू शे.बुढण यांचे कु.मू म्हणुन स.जुनेद अली स.जहुर अली कु.मू पत्राधारक दस्त् क्र 310/2009 दिनांक 18/02/2009 नुसार यांच्या मालकीचे क्षेत्र 0 हे 20.76 हे.आर चौ .मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.0388 हे.आर म्हणजे 388.46 चौ.मी
लिहुन घेणार :- जुबेर मोहीयोद्दीन मकदुम मोहीयोद्दीन काजी लागवडी योग्य क्षेत्र 0.0388 हे.आर म्हणजे 388.46 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1989/2012 दिनांक 27/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 380000 /- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.