सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13010 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-13
Objection until
2026-09-28
Certified
—
Gat / Survey
124/4
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 124/4 लिहुन देणार:- शे.शेरू शे. बुढण यांचे कु.मू म्हणुन स.जुनेदअली स.जहुर अली कु.मू पत्राधारक दस्त् क्र 310/2009 दिनांक 18/02/2009 नुसार (खाता क्र 157) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.2076 हे.आर चौ .मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.0125 हे.आर चौ.मी लिहुन घेणार :- रेहान अब्‍दुल अब्‍दुल रज्‍जाक लागवडी योग्य क्षेत्र 0.0125 हे.आर म्‍हणजेच 125.46 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1644/2015 दिनांक 12/06/2015 प्रमाणे रक्कम रुपये 95000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.