Ferfar #13123 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/4
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 124/4 लिहुन देणार:- शे.शेरू शे. बुढण यांचे कु.मू म्हणुन स.जुनेदअली स.जहुर अली, कु.मू पत्राधारक दस्त् क्र 310/2009 दिनांक 18/02/2009 नुसार (खाता क्र 157) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.2076 हे.आर चौ .मी पैकी लागवडी योग्य क्षेत्र 0.0125 हे.आर चौ.मी
लिहुन घेणार :- 1) रेहान अब्दुल अब्दुल रज्जाक, 2) बद्रोद्दीन अमीरोद्दीन कुरेशी लागवडी योग्य क्षेत्र 0.0125 हे.आर म्हणजेच 125.46 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1644/2015 दिनांक 12/06/2015 प्रमाणे रक्कम रुपये 95000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.