Ferfar #13208 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 251/1
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 251/1
लिहुन देणार:- गंगाधर बाबुराव सातोनकर मयत वारस मधुकर गंगाधर सातोनकर (खाता क्र 1777) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.74.60 हे.आर पैकी क्षेत्र 167.07 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर
लिहुन घेणार :- महानंदाबाई बाबुस्वामी कानडे क्षेत्र 167.07 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2523 दिनांक 29/06/2000 प्रमाणे रक्कम रुपये 52000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:- महानंदाबाई बाबुस्वामी कानडे यांच्या मालकीचे क्षेत्र 167.07 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर लिहुन घेणार :- वंदना प्रल्हाद लाळे क्षेत्र 167.07 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1870 दिनांक 05/05/2003 प्रमाणे रक्कम रुपये 118000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.