सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13299 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
240/5
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 मौजे- परतुर येथील सर्वे/गट नं. 240/5 1)लिहुन देणार:- एस.टी.कर्म.सं.आगार परतुर सभासद 1ते 52 मुख्य प्रवर्तक ज्ञानदेव नारायण यादव ( खाता क्र 2506) यांच्या मालकीचे क्षेत्र 1.62.00 हे.आर पैकी क्षेत्र 0 हे 00186 मी म्हणजे 185.87 चौ.मी हा लिहुन घेणार :- सोपान नामदेव गि-हे यांना प्‍लॉट क्रमांक 42 चे क्षेत्र 185.87 चौमी म्हणजे 0.0186 हे.आर यांना संस्थेच्या नियमाप्रमाणे प्लॉट दिला आहे.सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2)लिहुन देणार:- सोपान नामदेव गि-हे यांच्या मालकीचे क्षेत्र 185.87 चौमी म्हणजे 0.0186 हे.आर हे त्‍यांनी लिहुन घेणार :- सतीषकुमार हरीचंद्र राठोड क्षेत्र 185.87 चौमी म्हणजे 0.0186 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक2294 प्रमाणे रक्कम रुपये 190000 /- घेऊन खरेदी लिहुन दिली.