Ferfar #13300 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/5
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
मौजे- परतुर येथील सर्वे/गट नं. 240/5 1)लिहुन देणार:- एस.टी.कर्म.सं.आगार परतुर सभासद 1ते 52 मुख्य प्रवर्तक ज्ञानदेव नारायण यादव ( खाता क्र 2506) यांच्या मालकीचे क्षेत्र 1.62.00 हे.आर पैकी क्षेत्र 0 हे 00186 मी म्हणजे 185.87 चौ.मी हा लिहुन घेणार :- हाफीजाबी शेख युसुफ प्लॉट क्रमांक 17 चे क्षेत्र 185.87 चौमी म्हणजे 0.0186 हे.आर यांना संस्थेच्या नियमाप्रमाणे प्लॉट दिला आहे.सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2)लिहुन देणार:- हाफीजाबी शेख युसुफ यांच्या मालकीचे क्षेत्र 185.87 चौमी म्हणजे 0.0186 हे.आर लिहुन घेणार :- मुस्तीखीम अहेमद अस्मानखॉ पठाण क्षेत्र 185.87 चौमी म्हणजे 0.0186 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2546 दिनांक 27/09/2011 प्रमाणे रक्कम रुपये 186000/- घेऊन खरेदी लिहुन दिली.