Ferfar #13327 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/2
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
मौजे- परतुर शिवारातील गट क्र 129/2 लिहुन देणार:- काशीबाई बापुराव केशरखाने यांचे कु.मू म्हणुन महंमद खैस अ.रज्जाक कुरेशी व महंमद शाहेद म.शरीफ कुरेशी कु.मू पत्राधारक दस्त् क्र 338/2008 दिनांक 02/02/2008 नुसार (खाता क्र 157) यांच्या मालकीचे क्षेत्र 0हे0093 हे.आर चौ. मी लागवडी योग्य क्षेत्र 0.0093 हे.आर चौ.मी
लिहुन घेणार :- अब्दुल कदिर अब्दुल मजिद कुरेशी यांचे लागवडी योग्य क्षेत्र 0.0093 हे.आर म्हणजेच 92.93 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 769/2021 दिनांक 05/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 20000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.