Ferfar #13335 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/4
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 124/4
लिहुन देणार:- 1)शे.ईमरान शे.निजामोदिन 2)शे.शेरु शे.बुढण यांचे कु.मू म्हणुन सय्यद जुनेदअली सय्यद जहुरअली कु.मू दस्त् क्र 310/2009 (खाता क्र 1762) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.31 हे.आर पैकी 83.64 चौ .मी म्हणजे 0.0084 हे.आर लिहुन घेणार :- अब्दुल मजीद शेख मोहंमद मोमीन यांनी 83.64 चौ मी म्हणजे 0.0084 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 716/2013 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.