Ferfar #13340 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
मौजे- परतुर शिवारातील गट क्र 88
1)लिहुन देणार:- बाळासाहेब माणिकराव काळे (खाता क्र 1839) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.70.42 हे.आर पैकी क्षेत्र 148.69 चौ.मी म्हणजे 0.0149 हे.आर लिहुन घेणार :-नंदकिशोर किसनराव लांडगे क्षेत्र 148.69 चौ.मी म्हणजे 0.0149 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2202/2009 दिनांक 02/12/2009 प्रमाणे रक्कम रुपये 56000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2)लिहुन देणार:- नंदकिशोर किसनराव लांडगे क्षेत्र 148.69 म्हणजे 0.0149 हे.आर लिहुन घेणार :- साहेबराव दिगंबरराव उगले ,भगवान चत्रभुज वडे क्षेत्र 148.69 चौ.मी म्हणजे 0.0149 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 371/2011 दिनांक 10/02/2011 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.