Ferfar #13347 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/4
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 240/4
1) लिहुन देणार:- काशिनाथ जगन्नाथ मोरे नगरपरिषद सहकारी गृ नि संस्था म परतुर(खाते क्र 2505 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 1.59.47 हे.आर पैकी 153.34चौ.मी म्हणजे 0.0153 हे.आर लिहुन घेणार :- विश्वंभर वासुदेवराव सोनखेडकर क्षेत्र 153.34चौ.मी म्हणजे 0.0153 हे.आर यांना ताबा पावती आधारे घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार:-विश्वंभर वासुदेवराव सोनखेडकर क्षेत्र 153.34 चौ.मी म्हणजे 0.0153 हे.आर लिहुन घेणार :- जगन्नाथ मैनाजी गायकवाड क्षेत्र 153.34 चौ.मी म्हणजे 0.0153 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 123/2013 दिनांक 18/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 270000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.