सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13349 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
240/4
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 240/4 1) लिहुन देणार:- काशिनाथ जगन्नाथ मोरे नगरपरिषद सहकारी गृ नि संस्था म परतुर(खाते क्र 2505 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 1.59.47 हे.आर पैकी 153.34चौ.मी म्हणजे 0.0153 हे.आर लिहुन घेणार :- जमीला बेगम मजीद देशमुख क्षेत्र 63.19चौ.मी म्हणजे 0.0063 हे.आर यांना ताबा पावती आधारे घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2) लिहुन देणार:- जमीला बेगम मजीद देशमुख क्षेत्र 63.19चौ.मी म्हणजे 0.0063 हे.आर लिहुन घेणार :- बबन भागुजी हिवाळे क्षेत्र 63.19 चौ.मी म्हणजे 0.0063 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 667/2018 दिनांक 21/02/2018 प्रमाणे रक्कम रुपये 158000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.