सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13354 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 154 1)लिहुन देणार:-शेख शेरू शेख बुढन (खाता क्र 1689 )1 हे 26.47 आर लिहुन घेणार :- प्रकाश सुभाष शर्मा क्षेत्र 148.69 चौ.मी म्हणजे 0.0149 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1592/2006 दिनांक 07/09/2006 प्रमाणे रक्कम रुपये 12000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2)लिहुन देणार:- प्रकाश सुभाष शर्मा क्षेत्र 148.69 चौ मी म्हणजे 0.0149 हे.आर लिहुन घेणार :- सुरेशराव धोंडीराम भागडे क्षेत्र 148.69 चौ.मी म्हणजे 0.0149 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1881/2010 दिनांक 16/08/2010 प्रमाणे रक्कम रुपये 75000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.