Ferfar #13356 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/2
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 255/2
1)लिहुन देणार:- संदीप शेषराव बाहेकर (खाता क्र 1521)1.18.09 आर लिहुन घेणार :- अनिल सुधाकर देशपांडे क्षेत्र 178.90 चौ.मी म्हणजे 0.0179 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2177/2021 दिनांक 14/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 564000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2)लिहुन देणार:- अनिल सुधाकर देशपांडे क्षेत्र 178.90 चौ मी म्हणजे 0.0179 हे.आर लिहुन घेणार :- अरुण बाबासाहेब कुलकर्णी , विद्या अरुणराव कुलकर्णी क्षेत्र 178.90 चौ.मी म्हणजे 0.0179 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2759/2022 दिनांक 29/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 570000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.