सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13358 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
250/1
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 मौजे- परतुर शिवारातील गट क्र 250/1 1)लिहुन देणार:- भास्कर बाबुराव सातोणकर (खाता क्र 552 )1.6838 आर लिहुन घेणार :- अरुण दामोधर भाग्यवान क्षेत्र 139.40 चौ.मी म्हणजे 0.0139 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1466/1995 दिनांक 26/04/1995 प्रमाणे रक्कम रुपये 24000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2)लिहुन देणार:- अरुण दामोधर भाग्यवान क्षेत्र 139.40 चौ मी म्हणजे 0.0139 हे.आर लिहुन घेणार :-बबाबाई सखाराम कपाळे क्षेत्र 139.40 चौ.मी म्हणजे 0.0139 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1992/2008 दिनांक 06/11/2008 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.