Ferfar #13363 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/2
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 143/2
1) लिहुन देणार:- श्री साईनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित परतुर (खाते क्र 2728) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.41.50 हे.आर पैकी 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर लिहुन घेणार :- हरजीतसिंग खुशालसिंग जुनी क्षेत्र 232.34चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर यांना ताबा पावती आधारे घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार:- हरजीतसिंग खुशालसिंग जुनी क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर लिहुन घेणार :- विठ्ठल भानुदास बरकुले क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 706/2017 दिनांक 15/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 117000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.