सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13379 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
240/5
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026मौजे- परतुर येथील सर्वे/गट नं. 240/5 1)लिहुन देणार:- एस.टी.कर्म.सं.आगार परतुर सभासद 1ते 52 मुख्य प्रवर्तक ज्ञानदेव नारायण यादव ( खाता क्र 2506) यांच्या मालकीचे क्षेत्र 1.62.00 हे.आर पैकी क्षेत्र 0 हे 0184 मी म्हणजे 185.86 चौ.मी हा लिहुन घेणार :- लिंबाजी आश्रुबा ढोंबे यांना प्‍लॉट क्रमांक 43 चे क्षेत्र 185.86 चौमी म्हणजे 0.0093 हे.आर यांना संस्थेच्या नियमाप्रमाणे प्लॉट दिला आहे.सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2)लिहुन देणार:- लिंबाजी आश्रुबा ढोंबे मयत त्‍यांनी पत्‍नी बायनाबाई लिंबाजी ढोबे यांच्या मालकीचे क्षेत्र 92.93 चौमी म्हणजे 0.0093 हे.आर 1) लिहुन घेणार :- कृष्‍णा ज्ञानोश्‍वर ठोंबरे क्षेत्र 92.93 चौमी म्हणजे 0.0093 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3188/2018 दिनांक 21/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 233000/- घेऊन खरेदी लिहुन दिली. 2) लिहुन घेणार :- भागवत रामा सुरवसे क्षेत्र 92.93 चौमी म्हणजे 0.0093 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3187/2018 दिनांक 21/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 233000/- घेऊन खरेदी लिहुन दिली.