Ferfar #13387 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/2
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026लिहुन देणार:- प्रसन्नकुमार बळवंतराव कूलकर्णी रा. परतूर(खाता क्रमांक453) यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4672 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01670 हे.आर. म्हणजेच 167.28 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : मुन्ना अमीर मोहम्मद सिद्दिकी , (खाता क्रमांक :-6518)गट/सर्व्हे क्रमांक 171/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.म्हणजेच 167.28 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1757 दिनांक 16/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 185000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.