सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13414 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
243/2
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को ऑप बँक लिमिटेड सांगली शाखा परतूर तर्फे शाखाधिकारी समीर सुधाकर डावरे गहाणखत लिहुन देणार : एकनाथ नारायणराव दहिवाळ रा. परतूर यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3470-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243/2 क्षेत्र 0.0279 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ नारायणराव दहिवाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.