Ferfar #13415 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/3
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 240/3
लिहुन देणार:- राजु बबनलाल अग्रवाल यांचे कु.मू म्हणुन अब्दुल रईस महंमद इस्माईल कुरेशी 847/2005 (खाता क्र 709) मालकीचे क्षेत्र 0.27.16 चौ.मी पैकी 200.74 चौ.मी म्हणजे 0.0201 हे.आर लिहुन घेणार:- सुधाकर भिमराव वडेकर क्षेत्र 200.74 चौ.मी म्हणजे 0.0201 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 189 दिनांक 22/01/2008 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.