Ferfar #13417 · परतूर
परतुर, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/1
- Talathi
- चव्हाण एस ए
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 149/1
1) लिहुन देणार सुधाकर शेषराव सातोनकर (खाता क्र 1076) मालकीचे क्षेत्र 1.44.32 हे.आर पैकी 97.52 चौ.मी म्हणजे 0.0098 हे.आर लिहुन घेणार:- गणेश बन्सीलाल खरात क्षेत्र 97.52 चौ.मी म्हणजे 0.0098 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1421 दिनांक 10/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 28000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
2) लिहुन देणार गणेश बन्सीलाल खरात मालकीचे क्षेत्र 97.58 चौ.मी म्हणजे 0.0098 हे.आर लिहुन घेणार:- संदीप सुखदेव वाघमारे क्षेत्र 97.58 चौ.मी म्हणजे 0.0098 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2451 दिनांक 03/10/2015 प्रमाणे रक्कम रुपये 175000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.