सातबारा Watch

← परतूर

Ferfar #13443 · परतूर

परतुर, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
251/2
Talathi
चव्‍हाण एस ए
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/20261) लिहुन देणार :- 1) शफि तारमहमद 2) शाकेर तारमहमद 3) सोहेल तारमहमद (खाता क्रमांक 2640 ) यांचे सर्व्हे क्रमांक 251/2, क्षेत्र 0 हे.29 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0093 चौ.मी. लिहुन घेणार :- 1) तातेराव मारोतराव गोरे 2) कैलाश भागुजी तेलगड सर्व्हे क्रमांक 251/2, क्षेत्र 0.0093 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 902 दिनांक 30/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 256000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2) लिहुन देणार :- 1) तातेराव मारोतराव गोरे 2) कैलाश भागुजी तेलगड सर्व्हे क्रमांक 251/2, क्षेत्र 0.0093 चौ.मी. लिहुन घेणार :- भगवान गोविंदराव शेरे (खाता क्रमांक 6996) सर्व्हे क्रमांक 251/2, क्षेत्र 0.0093 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2619 दिनांक 27/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 275000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.