Ferfar #779 · टाकळखोपा
मंठा, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मा.तहसीलदार मंठा यांच्याकडील म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश संचिका/क्रमांक 2026/आरओआर/सीआर-420/2026 दि.01/10/2026 अन्वये शेत जमीन लिहून देणार मारोती परबता कांगणे यांच्या नावे मौजे टाकळखोपा शिवारातील गट क्रमांक 190 मधील असलेली शेतजमिन क्षेत्र 1 हेक्टर 00 आर संपूर्ण शेतजमिन त्यांनी लिहून घेणार नामे डिगांबर मारोती कांगणे यास 0 हेक्टर 45 आर व नामे भाऊराव मारोती कांगणे यास 0 हेक्टर 07आर आणि नामे अभिमन्यु मारोती कांगणे यास 0 हेक्टर 45 आर व तसेच गट क्रमांक 99 मधील असलेली शेतजमीन क्षेत्र 0 हेक्टर 63 आर व पो.ख . 0 हेक्टर 25 आर संपूर्ण शेतजमीन नामे डिगांबर मारोती कांगणे यास 0 हेक्टर 50 आर व पो.ख .0 हेक्टर 25 आणि नामे भाऊराव मारोती कांगणे यास 0 हेक्टर 13 आर शेतजमीन वाटणीने वाटून देऊन या पूर्वीच ताब्यात दिली आहे ,
व तसेच लिहून देणार अभिमन्यु मारोती कांगणे यांच्या नावे गट क्रमांक 195 मधील असलेली शेतजमिन क्षेत्र 1 हेक्टर 24 आर पैकी लिहून घेणार नामे डिगांबर मारोती कांगणे यास क्षेत्र 0 हेक्टर 54 आर व नामे भाऊराव मारोती कांगणे यास क्षेत्र 0 हेक्टर 14 आर शेतजमीन वाटणीने वाटून देऊन या पूर्वीच ताब्यात दिली आहे वाटणी ही त्यांच्या कुटुंबात सर्वांच्या संमतीने झालेल्या तडजोडीनुसार करण्यात आलेली आहे.
संबसंबंधीतांनी मा. तहसीलदार मंठा यांच्याकडील वाटणी बाबतचा आदेश प्राप्त झाल्यावरून आदेशानव्ये नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहिस्तव सादर.