सातबारा Watch

← पोखरी केंधळी

Ferfar #882 · पोखरी केंधळी

मंठा, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
238, 276
Talathi
अरविंद वनगुजर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : एच डी एफ सी बँक लिहुन घेणार : भाऊराव सर्जेराव यांनी सर्व्हे क्रमांक 238 वर फेरफार क्रमांक 602 ने घेतलेला बोजा दिनांक 20/08/2016 रोजी एच डी एफ सी बँक चा विजय सर्जेराव केंधळे   यांच्या नावे र.रु. 556000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 276 वर फेरफार क्रमांक 791 ने घेतलेला बोजा दिनांक 15/07/2016 रोजी एच डी एफ सी चा भाऊराव सर्जेराव     यांच्या नावे र.रु. 520000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला सदरील बोजा कमीकरण्याकरीता त्यांनी दुय्यम निबंधक मंठा यांच्या कडील दस्त क्रमांक 3467 ने नोंदणी कृत दस्त सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.