Ferfar #2578 · जयपुर
मंठा, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- रोशनी दिनेश चौकडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया वाटूर,
लिहून देणार : बाबासाहेब भगवान काकडे रा. जयपुर यांनी रक्कम रुपये 282000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया वाटूर यांचेकडील पत्र क्रमांक 145/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 282000/- चा बोजा दाखल केला.पुढील कार्यवाही नोंद सादर