सातबारा Watch

← जयपुर

Ferfar #2581 · जयपुर

मंठा, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
576
Talathi
रोशनी दिनेश चौकडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा वाटुर लिहून घेणार : बाबासाहेब पुंजाराम काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 576 तपशिल : 70000 - 1126 बाबासाहेब पंुजाराम - 1126 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा वाटुर - 1126 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र LETTER NO - CHARGE /VACATION /154/2026-27 दिनाक 21/10/2026 बँक खाते बंद शेरा सदर्भिय पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पुढील कार्यवाही साठी नोंद सादर