सातबारा Watch

← देवठाणा उस्वद

Ferfar #3044 · देवठाणा उस्वद

मंठा, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
एन. एस. चिंचोले
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 निम्नलिखित फेरफारची यापूर्वी ई फेर क्रमांक 2902 दिनांक 30.05.25 रोजी नोंद घेण्यात आली होती . परंतु जमीनीवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा बोजा असताना खरेदी विक्री व्यवहार झाला असा आक्षेप शेरा नोंदवून मंडळ अधिकारी विभाग तळणी यांनी फेरफार ना मंजूर केलेला होता . दिनांक 08.10.26 रोजीचे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तळणी चे छायांकित पत्र खरेदीदार यांनी दाखल केल्याने , उपरोक्त ना मंजूर फेरफार RE ENTRY साठी , पुनश्च निम्नलिखित प्रमाणे ई फेरफार घेण्यात येत आहे - लिहुन देणार:- माधव प्रल्हाद खिल्लारे रा. देवठाणा उस्वद(खाता क्रमांक552) यांचे गट/सर्व्हे क्रमांक364, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मंगला सोपानराव खिल्लारे , (खाता क्रमांक :-3208)गट/सर्व्हे क्रमांक 364 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1710 दिनांक 28/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 380000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.