सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #752 · माळेगाव

मंठा, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-06-19
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
रोशनी दिनेश चौकडे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/06/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमीटेड शाखा लोणार गहाणखत लिहुन देणार : कैलाश मदन राठोड रा. माळेगाव यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 2142-2026 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलाश मदन राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.