सातबारा Watch

← अंभोरा जहांगिर

Ferfar #1148 · अंभोरा जहांगिर

मंठा, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
अरविंद वनगुजर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबासाहेब दासु बिडवे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबासाहेब देवीदास बिडवे ऐवजी बाबासाहेब दासु बिडवे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.ग्राम महसूल अधिकारी साझा वैद्यवडगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2647187 दि. 05/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2647187 अन्वये बाबासाहेब देवीदास बिडवे ऐवजी बाबासाहेब दासु बिडवे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे .