Ferfar #985 · वैद्यवडगांव
मंठा, जालना · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 303
- Talathi
- अरविंद वनगुजर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामेश्वर भगवानराव वैद्य यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामेश्वर हरीभाऊ वैदय ऐवजी रामेश्वर भगवानराव वैद्य असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. ग्राम महसूल अधिकारी साझा वैद्यवडगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2663099 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2663099 अन्वये रामेश्वर हरीभाऊ वैदय ऐवजी रामेश्वर भगवानराव वैद्य असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे .