Ferfar #988 · वैद्यवडगांव
मंठा, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- अरविंद वनगुजर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ जिल्हा कार्यालय जालना, सामाजिक न्याय भवन पहिला मजला जालना ४३१२०३
लिहुन देणार : सुनिल सिताराम कोकरे रा. वैद्यवडगांव यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल सिताराम कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३६३२०२६२७ दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.