Ferfar #793 · वरुड
मंठा, जालना · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- अरविंद वनगुजर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मुरलीधर रामभाउ देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मुरली रामभाउ सावंत ऐवजी मुरलीधर रामभाउ देशमुख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.ग्राम महसूल अधिकारी वैद्यवडगाव कार्यालयाकडे यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2661193 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2661193 अन्वये मुरली रामभाउ सावंत ऐवजी मुरलीधर रामभाउ देशमुख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे .