सातबारा Watch

← रामतिर्थ

Ferfar #767 · रामतिर्थ

मंठा, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
148, 150
Talathi
शिवहर जगन्‍नाथ तमशेटे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश जाक्र 2026/जमा-2/कुळ/कावी -सीआर -0028 दिनांक 29/07 /2026 आदेश दिनांक : 29/07/2026 तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश जाक्र 2026/जमा-2/कुळ/कावी -सीआर -0028 दिनांक 29/07 /2026 आदेश दिनांक : 29/07/2026 अर्जदार श्री सुलाबाई मारोती चव्हाळ व इतर रा ,मुरूमखेडा ता ,मंठा यांनी तहसिल कार्यालयात मंठा यांना अर्ज देऊन विनंती केली की मौजे, रामतीर्थ येथील गट नं 148 व 150 मधील इतर अधिकारात असलेले कुळ “आबा गुलाब प्रतिबंधित मालक 38 आबा तुकाराम प्रतिबंधित मालक “ ही नोंद कमी करुन मिळणे बाबत विनंती केली होती. त्या प्रकरणात मा ,तहसिलदार मंठा यांच्याकडील आदेशान्वये इतर अधिकारात असलेले कुळ कमी करण्याबाबत आदेशीत केले आहे आदेशावरुन इतर अधिकारातील कुळ कमी करण्या बाबत फेरफार घेण्यात आला.