सातबारा Watch

← पिंपरखेडा खराबे

Ferfar #1201 · पिंपरखेडा खराबे

मंठा, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
448, 489
Talathi
रविंद्र पूल्लागोर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र् शाखा मंठा लिहून घेणार : मिनाक्षी संजस खराबे यांनी सर्व्हे क्रमांक : 448 तपशिल : मीनाक्षी संजय खराबे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंठा कडून २२७००० कर्ज - 740 सर्व्हे क्रमांक : 489 तपशिल : मीनाक्षी संजय खराबे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंठा कडून २२७००० कर्ज - 740 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र् शाखा मंठा यांचेकडील HRecovery/2026-27/N0C DATE:27/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.