Ferfar #1068 · सावरगांव वायाळ
मंठा, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- रविंद्र पूल्लागोर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026
लिहून देणार : दि चिखली अर्बन को ऑफ बँक लि चिखली शाखा लोणार
लिहून घेणार : रामकृष्ण बाबुराव शेडुते
यांनी सर्व्हे क्रमांक : 102 तपशिल : दि चिखली अर्बन को ऑफ बँक लि चिखली शाखा लोणार कडून तारण १००००० रुपये कर्ज घेतले श्री रामकुष्णा बाबुराव - 633
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / दि चिखली अर्बन को ऑफ बँक लि चिखली शाखा लोणार यांचेकडील पत्र दिनांक 13/20/2020 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.