सातबारा Watch

← लावणी

Ferfar #1709 · लावणी

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
प्रशांत भालेराव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक अनिता राम पवार , विरेंद्र राम पवार , रविंद्र राम पवार यांची मौजे लावणी ता. मंठा शिवारात गट क्रं. 203 मध्ये 01 हे. 10 आर जमीन समाईकरित्या आलेली असून त्यांनी त्या जमिनीची आपसात वटणीपत्रा आधारे पुढील प्रमाणे वाटणी करून घेतली आहे.1) अनिता राम पवार यास 0 हे. 30 आर 2) , विरेंद्र राम पवार यास 0 हे. 40 आर व 3) रविंद्र राम पवार यास 0 हे. 40 आर. वाटणी पत्र 100 रु. च्या बॉन्ड पेपर ज्याचा क्रं. 55 AB 809981,दि. 15/10/2026 वर लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.