सातबारा Watch

← पांगरी गोसावी

Ferfar #3053 · पांगरी गोसावी

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
विठठल नारायणराव उफाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मौजे पांगरी गोसावी यथील गट क्रमांक 59 लागवडीयोग्य क्षेत्र ३.४९ हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2100 या गटामध्ये बक्षीस पत्रा अन्वये फेरफार क्रमंक २३०१ अन्वये नोंद झाली असून इतर अधिकारात असेलेले नाव कमी झाले नाही दस्त क्रमंक २६०३/२०१९ दि.०२/१२/२०१९ नुसार संमती पत्र नुसार इतर अधिकारातील नोंद कमी करण्यात येत आहे.