Ferfar #4942 · वाई
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348
- Talathi
- विठठल नारायणराव उफाड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे वाई येथील गट क्रमांक ३४८ मध्ये क्षेत्रफळ ०४ हे ७८ आर पो ख ०० हे १९ आर असून आयोध्या ज्ञानेश्वर तरासे ,धनश्री ज्ञानेश्वर तरासे,समर्थ ज्ञानेश्वर तरासे यांच्या नावे वारसाने फेरफार क्रमांक ४३०१ ने ०० हे ६२ आर जमीन आली असून वरील सामाईक खातेदार पैकी धनश्री व समर्थ हे दोन खातेदार अ.पा.क. आहे त्यामुळे आयोध्या ज्ञानेश्वर तरासे ,धनश्री ज्ञानेश्वर तरासे अ.पा.क.आई आयोध्या ज्ञानेश्वर तरासे,समर्थ ज्ञानेश्वर तरासे अ.पा.क.आई आयोध्या ज्ञानेश्वर तरासे अशी नोंद घेण्यात आली असून मंजुरीस्तव सादर.