सातबारा Watch

← ब्रम्हनाथ तांडा

Ferfar #665 · ब्रम्हनाथ तांडा

मंठा, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
विठठल नारायणराव उफाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक संभूदेव हरिभाऊ वाघमोडे यांच्या मालकीची मौजे ब्रम्हनाथ तांडा ता. मंठा शिवारात गट क्रं. 94 मध्ये क्षेत्र 0 हे.81 आर शेत जमीन असून त्यांनी त्या पैकी 0 हे. 20 आर शेत जमीन त्यांचा भाऊ सर्जेराव हरिभाऊ वाघमोडे यास आपसात वाटणीपत्रा आधारे वाटून दिली. वाटणी पत्र 100 रु. च्या बॉन्ड पेपर ज्याचा क्रं.53AB 868922,दि.13/10/ 20026 वर लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.