Ferfar #931 · लिंबोना
मंठा, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-21
- Objection until
- 2026-09-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- अशोक यादव
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/08/2026
लिहुन देणार:-
गणेश रेखानाईक राठोड रा. आकणी(खाता क्रमांक632) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहिरीचे पाणी घेण्याच्या संपूर्ण हिस्सासह व विहिरीसह हक्का सह
लिहुन घेणार :
शिला मधुकर राठोड , (खाता क्रमांक :-642)गट/सर्व्हे क्रमांक 45 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मंठा जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2800 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.