Ferfar #938 · लिंबोना
मंठा, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- अशोक यादव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मुळ जमिन माल सुधीर जगन्नाथ इंगळे रा.लिंबोना ता. मंठा यांची मौजे लिंबोना ता.मंठा शिवारात त्यांच्या मालकीची गट क्र.183 मधील क्षेत्र 0 हे 8050 आर शेतजमीन असून ती संपूर्ण जमिन त्यानी त्यांची पत्नी नामे योगीता सुधीर इंगळे यांना वाटणी पत्राआधारे वाटून दिली आहे. १०० रु बॉंड वर वाटणी पत्र आल्यावरून वाटणी पत्राआधारे वाटून दिली ज्याचा बॉंड क्र.76AB 150467 असून बॉंड व विनंती अर्जावरून फेरफार घेण्यात आला.