सातबारा Watch

← उमरखेडा

Ferfar #1376 · उमरखेडा

मंठा, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
नम्रता वाघमारे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सीताराम जिजाभाऊ खरात यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सिताराम जिजा ऐवजी सिताराम जिजाभाऊ खरात असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंठा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2677556 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2677556 अन्वये सिताराम जिजा ऐवजी सिताराम जिजाभाऊ खरात असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .