सातबारा Watch

← मुरुमखेडा

Ferfar #524 · मुरुमखेडा

मंठा, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
नम्रता वाघमारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : विठ्ठला अर्बन को ऑफ क्रेडिट सो लि . मठा लिहून घेणार : शशिकांत बापुराव वायाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : दिनांक 24/11/2023 रोजी विठ्ठला अर्बन को-ऑपक्रेडिट सोसायटी लि.मंठा शाखा मं चा शशिकांत बापुराव वायाळ यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 470 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.